दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी – जिल्हाधिकारी विनय गौडा
संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन उपलब्ध जलस्रोतांचे बळकटीकरण करावे. प्रत्येक गावात
