ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

पैठण तालुका प्रतिनिधी

पैठण येथील न्यायालयात कार्यरत असलेले सहाय्यक अधीक्षक पुंजाराम कोरडे ह्यांचे चिरंजीव ऋषिकेश कोरडे यांनी अत्यंत कठीण असलेली चार्टर्ड अकाउंटंट सीएची ईंटर मीजीयटची परीक्षा उत्तीर्ण करुन मुख्य परीक्षे करीता पात्र झाले

त्यांच्या या यशाबद्दल नाथ सागर स्विमिंग ग्रुप चे अध्यक्ष मनोज पाटील धोटे, मिसाळ दशरथ खरात,जगन्नाथ गोरडे,जगन्नाथ खंडागळे. मनोज परदेसी ,विजय सूरवसे, जाजे सर,दिलीप थोटे,खरडकर, होळकर आदी नी अभिनंदन केले.

तसेच खरा सामना च्या वतीने ऋषिकेश च्या अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *